वर्धा पोलीस भरती २०१८ पेपर Wardha Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleWardha Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 99 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
Information
Wardha Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 99 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Wardha Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- Answered
- Review
-
Question 1 of 99
1. Question
1 pointsविद्युल्लता या शब्दाचा संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 99
2. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 99
3. Question
1 pointsताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 99
4. Question
1 pointsनोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकांची विक्री वं लैंगिक शोषण या विरुध्द लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 99
5. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी. व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 99
6. Question
1 pointsChoose the correct singular of Bushes……….
Correct
Incorrect
-
Question 7 of 99
7. Question
1 points11 वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2017 ही खालीलपैव कोणत्या देशाच्या संघाने जिंकली ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 99
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 99
9. Question
1 pointsविहीर या नामाचे अनेकवचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 99
10. Question
1 pointsतुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास. या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले.
Correct
Incorrect
-
Question 11 of 99
11. Question
1 pointsअण्णा,भाकरी,कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 99
12. Question
1 pointsगोविंदाग्रज या टोपण नावाने………. यांनी कविता लिहिल्या.
Correct
Incorrect
-
Question 13 of 99
13. Question
1 pointsएका मोटारीची किंमत 250000 रु. आहे. तिच्या किमतीत या 10% ने घट होत असेल, तर 2 वर्षाने त्या मोटारीची किंमत त्रिी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 99
14. Question
1 pointsMy father was angry ……….me.
Correct
Incorrect
-
Question 15 of 99
15. Question
1 pointsजिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 99
16. Question
1 pointsखाली काही शब्द व त्यांचे समानार्थी शब्द यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 99
17. Question
1 points………… हा सुर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सुर्यमालेतील
सर्वात लहान ग्रह आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 99
18. Question
1 pointsजनतेने त्यांना तिस-यांदा निवडून दिले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 99
19. Question
1 pointsरेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 99
20. Question
1 pointsजोडाक्षरे लिहिण्याच्या किती पध्दती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 99
21. Question
1 pointsस्वराज पक्षाचे ध्येय काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 99
22. Question
1 pointsजर XY/72 = 145/174 तर = ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 99
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरुल लिगची चळवळ……… यांनी सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 24 of 99
24. Question
1 points12000/- रु नफा अ, ब व क या तिघांना अनुक्रमे 2:5:8 या प्रमाणात वाटल्यास ब ला अ पेक्षा किती रुपये जादा मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 99
25. Question
1 pointsसंविधान सभेतील मुलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 99
26. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 99
27. Question
1 pointsभारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 99
28. Question
1 points2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणा-या सर्व | तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 99
29. Question
1 pointsखालीलपैकी आंतरराष्ट्रीय योग दिन कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 99
30. Question
1 pointsइन्सुलीन हे प्राण्यांच्या……… या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 99
31. Question
1 pointsचुकीचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 99
32. Question
1 pointsमुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यासारखी! या वाक्याचा अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 99
33. Question
1 pointsरंगराजन समिती ही………. शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 99
34. Question
1 pointsस्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी ……… धोरण स्विकारले.
Correct
Incorrect
-
Question 35 of 99
35. Question
1 points5 x 0.5 x 0.05 = ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 99
36. Question
1 pointsTo take last breath means
Correct
Incorrect
-
Question 37 of 99
37. Question
1 points60 चा 2/3 हा कोणत्या संख्येच्या 2/5 आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 99
38. Question
1 points64 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 2017 यामध्ये सर्वोत्कृष्ट
सुवर्णकमळ पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटास मिळाला ?Correct
Incorrect
-
Question 39 of 99
39. Question
1 pointsएक ग्रॅम प्रथिनांपासून ……… ऊर्जा मिळते.
Correct
Incorrect
-
Question 40 of 99
40. Question
1 pointsजर Z= 52, AC = 8, IBC = 28 तर MAD = ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 99
41. Question
1 pointsपशू व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 99
42. Question
1 points2 8 मजूर रोज 8 तास काम करुन एक काम 25 दिवसात संपवितात
तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास,रोज किती तास काम करावे लागेल ?Correct
Incorrect
-
Question 43 of 99
43. Question
1 pointsChoose noun form of advise.
Correct
Incorrect
-
Question 44 of 99
44. Question
1 points7 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 99
45. Question
1 pointsFind odd man out.
Correct
Incorrect
-
Question 46 of 99
46. Question
1 pointsखालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 99
47. Question
1 pointsकोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा…….या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 48 of 99
48. Question
1 points15 मी. लांब, 5 मी. रुंद व 6 मी. उंचीच्या एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यासाठी 40 रु. प्रति चौ.मी. दराने एकूण किती खर्च होईल ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 99
49. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 99
50. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुस-या नळाने 4 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालु केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 99
51. Question
1 pointsकेंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा…….पासून चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 99
52. Question
1 pointsभारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 99
53. Question
1 pointsHe will not come………..he is late.
Correct
Incorrect
-
Question 54 of 99
54. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची 2 पट करुन , गुणाकार केल्यास, उत्तर काय येईल ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 99
55. Question
1 pointsकेंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 99
56. Question
1 pointsमहाराष्ट्रातील नंदूरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेअभावी ……….. हा आजार होतो,
Correct
Incorrect
-
Question 57 of 99
57. Question
1 pointsAZYB,DW,VE,GT,SH,?
Correct
Incorrect
-
Question 58 of 99
58. Question
1 pointsबलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था…स्तरीय आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 99
59. Question
1 pointsग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 99
60. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 99
61. Question
1 pointsगॅट टूक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 99
62. Question
1 pointsपरमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 99
63. Question
1 points1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदूरबार येथील…… या शाळकरी विद्याथ्र्याने हौतात्म्य स्विकारले.
Correct
Incorrect
-
Question 64 of 99
64. Question
1 pointsएका टेबलाची छापील किंमत 7500 रु. आहे. दुकानदार त्या छापील किंमतीवर 12% सुट देतो, तर ते टेबल गिहाईकास किती रुपयास मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 99
65. Question
1 pointsराज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 99
66. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले
आहे?Correct
Incorrect
-
Question 67 of 99
67. Question
1 pointsअंत या शब्दाचा उलट अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 99
68. Question
1 points68 सन 2007 मध्ये……… हा देश सार्कचा आठवा सदस्य बनला.
Correct
Incorrect
-
Question 69 of 99
69. Question
1 pointsनेआण या शब्दाचा समास कोणता?
Correct
Incorrect
-
Question 70 of 99
70. Question
1 pointsमहाराष्ट्रातील दगडी कोळश्याचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 99
71. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंगगुणोत्तर ( 801 )….. जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 72 of 99
72. Question
1 pointsत्या आजारी माणसाला आता बसवते. बसवते या क्रियापदाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 99
73. Question
1 pointsराष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून………. प्राण्यास घोषित करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 74 of 99
74. Question
1 pointsअबब! केवढी गर्दी ही! अबब या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 99
75. Question
1 pointsमान्सूनपूर्व पडणाच्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात ……… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 76 of 99
76. Question
1 pointsमराठी भाषा लेखणासाठी …….. लिपीचा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 77 of 99
77. Question
1 pointsपाण्याला निळे म्हटले,निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले पांढ-याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 99
78. Question
1 pointsभारतात चहा उत्पादनात …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
Correct
Incorrect
-
Question 79 of 99
79. Question
1 pointsपुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 99
80. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 99
81. Question
1 pointsझाडबीड,चहाबिहा, पुस्तक बिस्तक हे शब्द कोणत्या अभस्त शब्दाचे प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 99
82. Question
1 pointsभारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर ……. या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला.
Correct
Incorrect
-
Question 83 of 99
83. Question
1 pointsएका संख्येच्या 2/3व 5/6 मध्ये 28 मिळविल्यास, ती संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 99
84. Question
1 pointsगोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 99
85. Question
1 pointsपंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 86 of 99
86. Question
1 pointsसिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 99
87. Question
1 points………. हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 88 of 99
88. Question
1 pointsविजा चमकू लागल्या;आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 99
89. Question
1 pointsएका आयताची लांबी ही रुंदीच्या अडीच पट आहे व त्याची परिमिती 252 सेंमी आहे तर त्याची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 99
90. Question
1 pointsChoose the correct sentence ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 99
91. Question
1 points35-25:5+6×4 =?
Correct
Incorrect
-
Question 92 of 99
92. Question
1 pointsमहाराष्ट्रात एकूण जिल्हे किती ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 99
93. Question
1 pointsआहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 99
94. Question
1 pointsACE :135::LOQ:?
Correct
Incorrect
-
Question 95 of 99
95. Question
1 pointsखालीलपैकी लेखननियमानुसार योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 99
96. Question
1 pointsउषा मेहता यांनी भूमीगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविली ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 99
97. Question
1 pointsक्रियापदाचे अर्थ किती मानले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 99
98. Question
1 points……… यांनी इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.
Correct
Incorrect
-
Question 99 of 99
99. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 5000 आहे, ती दरवर्षी 10% ने वाढते तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल ?
Correct
Incorrect
[email protected]