Chandrapur Police Bharti Paper 2018 चंद्रपूर पोलीस भरती २०१८ पेपर
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleChandrapur Gramin Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 90 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
Information
Chandrapur Gramin Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 90 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Chandrapur Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- Answered
- Review
-
Question 1 of 90
1. Question
1 pointsगाजरपारखी असणे म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 90
2. Question
1 pointsपरसातील भाजी या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. एखाद्या गौण वस्तुला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 90
3. Question
1 pointsजगन्नाथ या शब्दाची संधीफोड करा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 90
4. Question
1 pointsपाण्याने पुर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्राम आहे. पाण्याने अध्र्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन
9 किलोग्राम आहे. तर रिकाम्या बादलीचे वजन किती ?Correct
Incorrect
-
Question 5 of 90
5. Question
1 points8 वी च्या परिक्षेत अ हा गुणानुक्रमे ब च्या खाली होता. क हा अ च्या वर, पण ड च्या खाली होता, इ हा ड च्या वर होता, तर सर्वात खालचा क्रमांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 90
6. Question
1 points54 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 2017 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त चित्रपट कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 90
7. Question
1 pointsबल्लारपूर हे …… नदीच्या खो-यातील महत्वाचे कोळसा क्षेत्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 90
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 90
9. Question
1 points3,5,9,17,33,65,129,?
Correct
Incorrect
-
Question 10 of 90
10. Question
1 pointsखालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 90
11. Question
1 pointsआम्ही गहू खातो. या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 90
12. Question
1 pointsरमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. कल्पनाचे वय रमेशच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे. कल्पनाचे वय किती वर्षानंतर 30 वर्षे होईल,तर सुरेशचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 90
13. Question
1 points9 सारख्या आकाराचे समभुज त्रिकोण शेजारीशेजारी ठेवून एक मोठा समभुज त्रिकोण तयार केला. तर त्या मोठ्या त्रिकोणाची बाजू लहान समभुज त्रिकोणाच्या बाजूच्या किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 90
14. Question
1 pointsअ व चे वडील आहेत, परंतु ब अ चा मुलगा नाही. ब व अ चे एकमेकांशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 15 of 90
15. Question
1 pointsखालीलपैकी कोण निती आयोगाचे पदसिध्द सदस्य नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 90
16. Question
1 pointsमहाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 90
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भुकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 90
18. Question
1 pointsसुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 90
19. Question
1 pointsचर्पटपंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 90
20. Question
1 pointsकाकदृष्टीने पाहणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
1) वारकाईने पाहणे
2Correct
Incorrect
-
Question 21 of 90
21. Question
1 pointsपरागच्या 25 वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे, त्या दिवशी शनिवार असेल तर परागच्या 14 वा वाढदिवस कोणत्या वारी होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 90
22. Question
1 pointsएका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 90
23. Question
1 points7,77,777 …… या संख्या मालिकेतील पहिल्या 8 संख्या घेवून वेरीज केल्यास, वेरजेत शतकस्थानी कोणता अंक येईल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 90
24. Question
1 pointsजर BOARD = C41SE,SMART =?
Correct
Incorrect
-
Question 25 of 90
25. Question
1 pointsसदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहिता मधील योग्य कलम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 90
26. Question
1 pointsजनहितार्थ याचिकेचा उद्देश काय?
अ. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे
ब. सर्वसामान्य जनतेला पाठिंबा देणे
क. व्यक्तीहीत जोपासण्याचा प्रयत्न करणे.
ड. सामाजिक समता प्रस्थापित करणे.Correct
Incorrect
-
Question 27 of 90
27. Question
1 pointsप्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. त्याच चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते, तर कमीतकमी एकूण किती चॉकलेट होते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 90
28. Question
1 pointsचुकीचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 90
29. Question
1 pointsप्रज्यैव्य या शब्दाचा संधी विग्रह करा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 90
30. Question
1 pointsशुध्दलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 90
31. Question
1 pointsदोन पृष्ठांना रंग असणा-या ठोकळ्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 90
32. Question
1 points50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परिक्षेत उत्तराला 4 गुण दिला जातात व चुकीच्या उत्तराला ३ गुण कापले जातात. अरूणने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले. त्याला या परिक्षेत एकूण 144 गुण मिळाले. तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 90
33. Question
1 points49:513::64:?
Correct
Incorrect
-
Question 34 of 90
34. Question
1 points2017 चे प्रवासी भारतीय संमेलन कोठे भरले ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 90
35. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत नमूद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भुत
असला तरी खालील विधानामधील काही शब्द विशेषत्वाने नमूद नाही ते जादाचे नमूद आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत.
अ. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.
ब. स्त्रियांच्या व बालकाच्या प्रतिष्ठेला उनेपणा आणणाच्या प्रथांचा त्याग करणे.
क. सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
ड. आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलष्ध करणे.Correct
Incorrect
-
Question 36 of 90
36. Question
1 points…….. अन्न द्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येतात.
Correct
Incorrect
-
Question 37 of 90
37. Question
1 pointsमला चंद्र दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 90
38. Question
1 pointsप्रदोष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 90
39. Question
1 pointsज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे. या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा?
Correct
Incorrect
-
Question 40 of 90
40. Question
1 pointsवरील उदाहरणातील ठोकळा कापल्यानंतर पुन्हा जोडून तो जैसे थे रचला व त्याला बाहेरुन लाल रंग दिला. तर………. किती ठोकळ्यांना एकाच पृष्ठावर रंग लागला आहे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 90
41. Question
1 pointsसंख्यामाला 11,12,13,14,15,16,17,18,19,20,21 वरील संख्यामालेत 3 ने भाग जाणाच्या मोठ्या संख्येतून 3 ने भाग जाणारी लहान विषम संख्या वजा केल्यास किती शिल्लक राहतील ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 90
42. Question
1 pointsएका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून अंक क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 90
43. Question
1 pointsखालीलपैकी कोण 2017 चा अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू ना.
Correct
Incorrect
-
Question 44 of 90
44. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या 19( 1 ) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 90
45. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत 52 वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली ?
अ. पक्षांतराला आळा घालणे.
ब. मतदाराची वयोमर्या ठरविणे.
क. निर्वाचन प्रक्रियेत बदल करणे
ड. निवडणुक आयोग बहु सदस्यी करणे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.Correct
Incorrect
-
Question 46 of 90
46. Question
1 pointsखाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुध्द अर्थाची म्हण कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 90
47. Question
1 pointsगिरीश या जोडशब्दातील अचूक पोटशब्द कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 90
48. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SPY= 21, SEND= 66 तर त्याच भाषेत | MARK या शब्दाचे सांकेतिक रुप खालीलपैकी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 90
49. Question
1 pointsविधान : काही बैल वर्तुळ आहेत. सर्व वर्तुळ सिंह आहेत.
अनुमान : 1. सर्व सिंह वर्तुळ आहेत.
2. सर्व बैल वर्तुळ आहेत.
3. काही बैल सिंह आहेत.
4. काही सिंह बैल आहे.Correct
Incorrect
-
Question 50 of 90
50. Question
1 pointsसुरेश हा व्यक्ती पुर्वेकडे 4 कि.मी. चालत गेला. त्यानंतर उजवीकडे
5 कि.मी. चालत गेला. त्यानंतर डावीकडे 6 कि.मी. चालत गेला
आणि नंतर पुन्हा डावीकडे वळून 5 कि.मी. सरळ चालत गेला. तर तो मुळ ठिकाणावरुन किती किलोमीटर अंतरावर कोणत्या दिशेला उभा असेल?Correct
Incorrect
-
Question 51 of 90
51. Question
1 pointsअयोग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 90
52. Question
1 pointsबियान्यामधील तेलाचे प्रमाण,फळांमधील व्हिटामीन सी चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिंगत करणारे पोषण द्रव्य…….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 53 of 90
53. Question
1 pointsअरुण साधू यांनी लिखित न केलेले साहित्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 90
54. Question
1 pointsआभरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 90
55. Question
1 pointsउंट या नामाचे स्त्रिलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 90
56. Question
1 points1 किलोमीटर – 800 मीटर = ? सेंटीमीटर
Correct
Incorrect
-
Question 57 of 90
57. Question
1 pointsएका परिक्षेत एकूण विद्याथ्र्यांना 35 टक्के विद्यार्थी हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाले, 45 टक्के विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले आणि 20 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर एकूण विदयाथ्र्यांच्या शेकडा किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 90
58. Question
1 pointsPWGWPG WNP WGN WNP WG WNP WGN G वरील
इंग्रजी अक्षरमालेत अशी किती अक्षरे आहेत की ज्याच्या उजव्या व डाव्या बाजूस तेच अक्षरे आहेCorrect
Incorrect
-
Question 59 of 90
59. Question
1 pointsकाही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या
दुप्पट काम पुर्वीच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?Correct
Incorrect
-
Question 60 of 90
60. Question
1 pointsक्रिप्टो करन्सी सुरु करणारा पहिला देश ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 90
61. Question
1 points…….. शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्यप्राप्त विषय
म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये विशेष उल्लेख केलेला आहे.Correct
Incorrect
-
Question 62 of 90
62. Question
1 pointsएक मोटार ताशी 40 किमी वेगाने सकाळी 5:00 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासाने दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणाहून पहिल्याच्या दिडपट वेगाने निघाली. तर त्या दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 90
63. Question
1 pointsक्षोद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 90
64. Question
1 pointsचतुर्भुज होणे म्हणजे काय ?
1. मतभेद होणे. 2. कैद होणे. 3.लग्न होणे. 4. गर्व होणेCorrect
Incorrect
-
Question 65 of 90
65. Question
1 pointsराहुल व प्रितम यांनी एका बँकेतून प्रत्येकी 10000 रुपये कर्ज घेवून भागीदारीत व्यवसाय सुरू केला. राहुलने 3 वर्षानंतर 15,400 रुपये व्याजासह पुर्ण रक्कम बँकेस परत केली. प्रितमने मात्र आपले कर्ज 4 वर्षे 4 महिन्यानंतर व्याजासह परत केले, तर त्याने एकूण किती रक्कम बँकेत भरली ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 90
66. Question
1 pointsजर PQRSTUVW हे 8 लोक एका गोल टेबलाभोवतील घड्याळाच्या काट्याच्या दिशेत, समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व V हा उत्तरेला बसला असेल तर S कोणत्या स्थानावर असेल ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 90
67. Question
1 pointsएका टुर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुस-या संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण सामने किती
होतील ?Correct
Incorrect
-
Question 68 of 90
68. Question
1 points1,11,111,1111 याप्रमाणे पहिल्या 23 संख्या लिहून त्यांची
बेरीज केल्यास येणाच्या उत्तराच्या सहस्त्रस्थानी कोणता अंक येईल?Correct
Incorrect
-
Question 69 of 90
69. Question
1 pointsवर्तुळाच्या परिघावर समान अंतरावरील 6 बिंदू घेवून प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येईल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 90
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात महिलांना सैन्यामध्ये प्रवेशास मान्यता देण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 90
71. Question
1 pointsघटनेच्या 19( 1 ) ( अ ) या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या
अधिकारावर खालील कारणामुळे वाजवी बंधने येवू शकतात. अ. देशाचे सार्वभौमत्व ब. देशाची एकता क. प्रांतांची सुरक्षितात ड. सर्वसाधरण जनतेच्या हितासाठी.Correct
Incorrect
-
Question 72 of 90
72. Question
1 pointsताशी सरासरी 45 किमी वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी
निर्धारित वेळेत पोहचते. जर ती ताशी सरासरी 54 किमी वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहचते, तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती ?Correct
Incorrect
-
Question 73 of 90
73. Question
1 pointsजगाच्या अंतापर्यंत या शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 90
74. Question
1 pointsदिक्+मूढ यांची संधी काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 90
75. Question
1 points10 पैसे, 20 पैसे, व 25 पैशांची समान नाणी घेतल्यास 22 | रुपयांत प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 90
76. Question
1 pointsअक्षरमालेत रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षरगट क्रमशः पुन्हा पुन्हा येतो ? तो अक्षरगट पर्यायातून निवडा.
X_Y_XYX_YX_XX_ .Correct
Incorrect
-
Question 77 of 90
77. Question
1 pointsPWGWPG WNPWGNWNPWGWNPWGNG
वरीलइंग्रजी अक्षरमालेत जास्तीत जास्त वेळा येणारे अक्षर कोणते ?Correct
Incorrect
-
Question 78 of 90
78. Question
1 pointsसमान खरेदीची किंमत असणा-या 2 खुच्र्यांना विक्रीच्या किंमतीत 60 रुपयांचा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा 12 आहे, तर प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 90
79. Question
1 pointsयुनायटेड नेशन्सच्या 6 अधिकृत भाषा कोणत्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 90
80. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?
अ. बाबा आमटेंना 1999 साली आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार मिळाला.
ब. या पुरस्काराची सुरुवात महात्मा गांधीच्या 120 जयंतीदिनी झाली होती.Correct
Incorrect
-
Question 81 of 90
81. Question
1 pointsएका घड्याळात 9 वाजून 3 मिनिटे व 10 वाजायला 2 मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शविते, तर त्या घड्याळातील ती वेळ कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 90
82. Question
1 pointsदिलेल्या वाक्प्रचारातील अचूक वाक्प्रचाराची जोडी सांगा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 90
83. Question
1 pointsसुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 90
84. Question
1 pointsपुढीलपैकी अशुध्द शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 90
85. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची अनुक्रमे संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 90
86. Question
1 pointsप्रदीप,प्रकाश,प्राची,प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे, तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर या चौघात जुळी भावंडे कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 90
87. Question
1 pointsराष्ट्रीय दिन विशेष 11 मे योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 90
88. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 90
89. Question
1 pointsज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा ……. टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते.
Correct
Incorrect
-
Question 90 of 90
90. Question
1 pointsप्रत्येक बाजू 6 सेंमी असणाया घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणा-या घनात रुपांतर करण्यासाठी किमान किती काप घालावे लागतील? व एकूण किती लहान ठोकळे निर्माण होतील?
Correct
Incorrect