उस्मानाबाद पोलीस भरती पेपर 2018 Osmanabad Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleOsmanabad Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 97 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
Information
Osmanabad Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 97 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Osmanabad Police Bharti 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- Answered
- Review
-
Question 1 of 97
1. Question
1 pointsऔद्योगिक क्रांती ………मध्ये सुरु झाली आणि न पाश्चात्य जगात पसरत गेली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 97
2. Question
1 pointsसन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती केला ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 97
3. Question
1 pointsविधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला
Correct
Incorrect
-
Question 4 of 97
4. Question
1 pointsमंगल पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाच्यावर गोळी झाडली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 97
5. Question
1 pointsराष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ……. येथे भरले.
Correct
Incorrect
-
Question 6 of 97
6. Question
1 pointsअँड कॉनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 97
7. Question
1 pointsदक्षिण कोरिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 97
8. Question
1 pointsउरुग्वे या देशाची राजधानी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 97
9. Question
1 pointsइलॉन मरक हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 97
10. Question
1 pointsजेवण : भोजन :: झोप 😕
Correct
Incorrect
-
Question 11 of 97
11. Question
1 pointsअॅनी बेझंट व ………यांनी होमरुल चळवळ सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 97
12. Question
1 pointsजालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या …….. या किताबाचा त्याग केला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 97
13. Question
1 pointsसातारा जिल्ह्यात ……… यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 97
14. Question
1 pointsकोल्हापूर संस्थानात ……….. यांनी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 97
15. Question
1 points15. सन 1938 मध्ये …….. यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 97
16. Question
1 pointsमाझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तासकाटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुध्द दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 97
17. Question
1 pointsएक अश्वशक्ती म्हणजे …….. बॅट होय.
Correct
Incorrect
-
Question 18 of 97
18. Question
1 pointsरिक्त स्थान पूर्ण करा. 27 22 17 35 29 23, 16 9 25 ….
Correct
Incorrect
-
Question 19 of 97
19. Question
1 pointsजर CLOCK = 44, TIME = 47 तर WATCH = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 97
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संख्या संपूर्ण वर्ग आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 97
21. Question
1 pointsघटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणिबाणी लागू करता
Correct
Incorrect
-
Question 22 of 97
22. Question
1 points. बस भाडे शेकडा 20 ने वाढविले, पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढविले. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 97
23. Question
1 pointsइंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 97
24. Question
1 pointsएका संख्येचा 1/3 भाग 120 आहेत तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 97
25. Question
1 pointsचेन्नई येथील…………ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 97
26. Question
1 pointsसजीवांच्या जीवनावर परिणाम करणाच्या सभोवतालच्या बाह्य पारास्थताला खालीलपैकी काय म्हणता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 97
27. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग संमुहामार्फत सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 97
28. Question
1 points. योग्य जोड्या लावा • शेतीचे प्रकार शेतीची वैशिष्ट्ये
1. सखोल शेती अ. कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता
2. विस्तृत शेती ब. जमिनीचा लहान आकार
3. मळ्याची शेती क. मनुष्यबळाचा कमी वापरCorrect
Incorrect
-
Question 29 of 97
29. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 97
30. Question
1 pointsXशहरात 90 हजार लोकांपैकी 0.45 टक्के लोक साक्षर आहेत. Yशहरात 75 हजार लोकांपैकी 0.55 टक्के लोक साक्षर आहेत, तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 97
31. Question
1 pointsएका गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रक्कमेचा 1/3 भाग कर्जफेड करण्यासाठी खर्च केला आणि उरलेल्या रक्कमेचा 1/3 भाग घरखर्चासाठी खर्च केला, तेव्हा त्याच्याजवळ 1600 रु उरले, तर त्या गृहस्थाकडे सुरुवातीस किती रक्कम होती ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 97
32. Question
1 points10 माणसांच्या समुहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून, नवीन माणूस आल्यास 10 माणसांचे सरासरी वय पुर्वीपेक्षा दोन वर्षानि वाढते. तर नवीन माणसाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 97
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 97
34. Question
1 pointsभारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही?
Correct
Incorrect
-
Question 35 of 97
35. Question
1 pointsजोड्या जुळवा प्रशिक्षण केंद्र ठिकाण
अ. महाराष्ट्र पोलीस अकादमी l पुणे
ब. महाराष्ट्र गुप्तचर अकादमी II. नाशिक
क. गुन्हे अन्वशेषण विभाग Ill. पुणे
ड. अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र IV. नागपूरCorrect
Incorrect
-
Question 36 of 97
36. Question
1 pointsपोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिका-याच्या गणवेशात खांदयावर कोणती चिन्हे लावलेली असतात ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 97
37. Question
1 pointsभारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 97
38. Question
1 pointsभारताचे …….हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात.
Correct
Incorrect
-
Question 39 of 97
39. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती समस्या अतिरराष्ट्रीय स्वरुपाची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 97
40. Question
1 points. कोणत्या देशाचे संविधान पुर्णतः लिखित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 97
41. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालील कोणते वैशिष्ट्ये नाही?
Correct
Incorrect
-
Question 42 of 97
42. Question
1 pointsनुकताच दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर चेंडूसोबत छेडछाडीचा ठपका . ठेवण्यात आला. ते खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 43 of 97
43. Question
1 pointsस्वच्छ भारत अभियान याचे घोषवाक्य काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 97
44. Question
1 pointsबॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण ………. मोजण्याकरिता वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 45 of 97
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 97
46. Question
1 pointsनुकतेच भारतीय भेटीवर आलेले कॅनडाचे पंतप्रधान कोण ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 97
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 97
48. Question
1 pointsहिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 97
49. Question
1 pointsसचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 97
50. Question
1 pointsजेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 97
51. Question
1 pointsमाझा चष्मा आण. यातील आण हे कोणते क्रियापद आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 97
52. Question
1 pointsदिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दातून लिहा. जिभेला हाड नसणे.
Correct
Incorrect
-
Question 53 of 97
53. Question
1 pointsआपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 97
54. Question
1 pointsराम पुस्तक वाचतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 97
55. Question
1 pointsगाय झाडाखाली बसली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 97
56. Question
1 pointsदोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाच्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 97
57. Question
1 pointsकेवलप्रयोगी अव्यये………..असतात.
Correct
Incorrect
-
Question 58 of 97
58. Question
1 pointsराजूने पुस्तक कोठे ठेवले ? या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 97
59. Question
1 pointsराम सतत गावी जात असे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 97
60. Question
1 pointsभावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 97
61. Question
1 pointsसंस्कृत मधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापुर्वी त्या शब्दामध्ये बराच बदल झाला अशा शब्दाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 97
62. Question
1 pointsध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होवून निर्माण झालेल्या शब्दाला…….म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 63 of 97
63. Question
1 pointsज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 97
64. Question
1 pointsपहिले पद संख्यावाचक असून त्यावरुन समूहाचा बोध होत असेल तर तो……. समास आहे.
.Correct
Incorrect
-
Question 65 of 97
65. Question
1 pointsधनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 97
66. Question
1 pointsज्याला सीमा नाही असा या शब्दसमुहाला एक शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 97
67. Question
1 pointsकणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 97
68. Question
1 pointsअकलेचा खंदक म्हणजे…….
Correct
Incorrect
-
Question 69 of 97
69. Question
1 pointsसुरेश गीताचा भाऊ, गीता लताची मावशी, लता पुष्पाची बहिण, तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 97
70. Question
1 pointsसुरेश हा पुर्वेकडे 5किमी चालत गेला आणि त्यानंतर डावीकडे वळून तो 4 किमी चालला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 5 किमी चालला. त्यानंतर उजवीकडे वळून तो परत 5 किमी चालला. तर सुरेश निघालेल्या जागेच्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस असेल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 97
71. Question
1 pointsरस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मी. असल्यास 3 किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 97
72. Question
1 pointsकोणता अंक मोठा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 97
73. Question
1 pointsमालती स्वतःजवळील 2000 रू. 5% दराने 5 वर्षासाठी व्याजाने देते तर 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 97
74. Question
1 pointsराजेशच्या खिश्यात 5 रु. 10 रु. 20 रु. च्या समान नोटा आहे. त्याच्याजवळ 140 रु. आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 97
75. Question
1 pointsसिता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15000,25000 रुपये गुंतवतात, त्यांना 16000 रुपये नफा होतो, तर सिताचा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 97
76. Question
1 pointsसंतोष,मनोहर,जय यांच्या आजच्या वयाची बेरीज 65 वर्षे आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 4:5:7 आहे तर मनोहरचे आजचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 77 of 97
77. Question
1 pointsभारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 97
78. Question
1 pointsभारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 97
79. Question
1 pointsपोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 97
80. Question
1 pointsरायटर्स बिल्डींग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 97
81. Question
1 pointsचाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 97
82. Question
1 pointsकॅलिम्पांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 97
83. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 97
84. Question
1 pointsमहाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 97
85. Question
1 pointsविष्णूदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 97
86. Question
1 points. …….. हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोहांमध्ये आढळतो.
Correct
Incorrect
-
Question 87 of 97
87. Question
1 points…यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 88 of 97
88. Question
1 points……… या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो.
Correct
Incorrect
-
Question 89 of 97
89. Question
1 pointsबांबू म्हणजे एक प्रकारचे……..होय
Correct
Incorrect
-
Question 90 of 97
90. Question
1 pointsमाणसाच्या मांडीच्या हाडास……..अशी संज्ञा आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 97
91. Question
1 pointsएकपेशीय प्राण्यास………. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 92 of 97
92. Question
1 pointsआकाशातील. निळा रंग प्रकाशात ……..चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 97
93. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रुपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 97
94. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्ह्यात…….. येथे जैन मुनि शांतीसागर यांची समाधीआहे.
Correct
Incorrect
-
Question 95 of 97
95. Question
1 pointsसॅटनिक व्हसेस या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 97
96. Question
1 points. ……… हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 97 of 97
97. Question
1 pointsउचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect