जळगाव जिल्हा पोलीस भरती पेपर 2018 Jalgaon Police Bharti Question Paper 2018 .
Jalgaon Police Bharti Paper 2018
Quiz-summary
0 of 95 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
Information
जळगाव जिल्हा पोलीस भरती 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 95 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Jalgaon Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- Answered
- Review
-
Question 1 of 95
1. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा ? BEG:479:: DIA =?
Correct
Incorrect
-
Question 2 of 95
2. Question
1 pointsदिपक खाली डोके आणि वर पाय करुन उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 95
3. Question
1 pointsca_bb_abbcab_bc__bb ( रिकाम्या जागी कोणता पर्याय येईल.)
Correct
Incorrect
-
Question 4 of 95
4. Question
1 pointsउदाहरण सोडवा. 3×3+20:4+2×6-2+1 = ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 95
5. Question
1 pointsएका स्टॅण्डवर काही मोटारसायकली व काही तीनचाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हॅण्डलची संख्या 19 आहे. तर मोटार सायकली व तीनचाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 95
6. Question
1 pointsएका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ असलेले आहेत. प्रत्येक संघाने दुस-या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 95
7. Question
1 points1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 95
8. Question
1 pointsमहेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडीलांच्या तत्कालिन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्यांच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 95
9. Question
1 pointsसौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, रविवार दुपारी 3:00वा. ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3:00 वा. घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 95
10. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत गाजर हा शब्द 591 सुगावा हा शब्द 547, आणि वानर हा शब्द 948 असा लिहिल्यास सुरज हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 95
11. Question
1 pointsभक्ती दिप्तीला म्हणाली तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई संख्या बहिणी आहेत तर दिप्तीची आजी भक्तीच्या वडिलांची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 95
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 95
13. Question
1 pointsअनॉटॉमी म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 95
14. Question
1 pointsजळगाव जिल्ह्याची सन 2011 च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 95
15. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता अंदाजे किती टक्के आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 95
16. Question
1 pointsजळगाव जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 95
17. Question
1 pointsअल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 95
18. Question
1 pointsमानवी शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 95
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणते संप्रेरक (हार्मोन ) नाही ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 95
20. Question
1 pointsएका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते., अशोक अमरच्या मागे 4 था होता, अशोकचा शेवटून 8 वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 95
21. Question
1 pointsखालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 95
22. Question
1 pointsजरा म्हणजे..
Correct
Incorrect
-
Question 23 of 95
23. Question
1 pointsआजी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 95
24. Question
1 pointsदेवापुढे सतत तेवत असणारा दिवा या शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द
Correct
Incorrect
-
Question 25 of 95
25. Question
1 pointsध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा……….
Correct
Incorrect
-
Question 26 of 95
26. Question
1 pointsअंत या शब्दाचा उलट अर्थ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 95
27. Question
1 points. निमंत्रित या शब्दाचा विरुध्द अर्थाचा शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 95
28. Question
1 pointsवाघाने पिंज-याबाहेर उडी मारली. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 95
29. Question
1 pointsषट्+मास या संधीविग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 95
30. Question
1 pointsवरपिता मुलाच्या लग्नात तोच्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात सांगा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 95
31. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 95
32. Question
1 pointsपत्रकार या शब्दाचे स्त्रिलिंगी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 95
33. Question
1 pointsमी गावाला जात आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 95
34. Question
1 points75 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे……..
Correct
Incorrect
-
Question 35 of 95
35. Question
1 pointsकोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 95
36. Question
1 pointsविहीर या नामाचे अनेकवचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 95
37. Question
1 pointsखालीलपैकी पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 95
38. Question
1 pointsसुज्ञास अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 95
39. Question
1 pointsशेतक-यांनी शेते नांगरली , पण पाऊस पडलाच नाही. पण या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 95
40. Question
1 pointsतो ऐटीने चालता अधोरेखित शब्दाचा उपदार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 95
41. Question
1 pointsनाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 95
42. Question
1 pointsतद्भव शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 95
43. Question
1 pointsभुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 95
44. Question
1 pointsपथारी या शब्दाचा समानार्थी खालील पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 95
45. Question
1 points. भाल,ललाट,निढळ, कर या शब्द समुहातील विसंग शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 95
46. Question
1 pointsहातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 95
47. Question
1 pointsज्या कर्मधारय समासात पहिले पद ( पर्वपद) संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सुचित होतो त्यास……… समास म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 48 of 95
48. Question
1 points9 माणसांचे सरासरी वजन 50 कि.ग्रॅ. आहे, त्यातील पहिल्या 5 माणसाचे सरासरी वजन 45 कि.ग्रॅ. असून शेवटच्या 5 माणसाच सरासरी वजन 55 कि.ग्रॅ. आहे. तर 5 व्या माणसाचे वजन किती ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 95
49. Question
1 pointsएक रेल्वेगाडी ताशी 40 कि.मी. वेगाने दिल्लीहन मुंबईकडे निघाला, त्या नंतर बरोबर 2 तासांनी त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून दुसरा रेल्वेगाडी 60 कि.मी. वेगाने निघाली तर दिल्लीपासून किती अतरावर दुसरी गाडी पहिल्या गाडीला ओलांडेल ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 95
50. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या एका वर्षात 10, नी वाढली व त्या पुढच्या वर्षात ती 10, नी घटली तर पर्वीच्या लोकसंख्या “” केल्यास आता त्या गावाची लोकसंख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 95
51. Question
1 pointsएका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 भागले असता उत्तर 8800 ने कमी येते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 95
52. Question
1 pointsअ एक काम 15 दिवसात करतो अ आणि ब तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात तर ब तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 95
53. Question
1 pointsकार ताशी 60 कि.मी. वेगाने दिल्लीहून आग्य़ाला जाते, येताना ताशी Y कि.मी. वेगाने परत येते जर कारचा पुर्ण प्रवासाचा परासरी वेग ताशी 48 कि.मी. असेल तर Y = ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 95
54. Question
1 pointsएक कव्यक्ती एक वस्तू 32% नफ्याने विकतो, जर वस्तूची मुळ किंमत १०% ने वाढविली आणि विक्री किंमत तिच ठेवली तर मिळणारा नफा किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 95
55. Question
1 pointsमुलगा आणि त्याचे वडिल यांचे आजचे वयाची सरासरी 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलांचे वय 17 वर्ष होईल तर 20 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 95
56. Question
1 pointsवार्षिक व्याजदर 4% वरुन 3.5% झाल्यास वार्षिक उत्पन्न 80 रुपयांनी कमी होते तर मुळ गुंतवणूक क़िती होती ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 95
57. Question
1 points5 ट्रक्टर 5 दिवसात 5 एकर शेत नांगरतात तर किती ट्रक्टर 100 एकर शेत 50 दिवसात नांगरतील ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 95
58. Question
1 pointsएक व्यक्तीने आपल्या पत्नी, 3 मुले व 2 मुलींसाठी रु.230000/ – राखून ठेवले, जर प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा 3 पट आणि मुलीला आईपेक्षा दुप्पट रक्कम दिली तर आईला किती रक्कम मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 95
59. Question
1 pointsजर गव्हांची किंमत 25% नी वाढविली तर तेवढ्याच खर्चात गव्हाचा वापर किती % ने मी करावा लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 95
60. Question
1 pointsजर A:B = 1:2 आणि B:C= 3:4 आणि C:D = 2:3 आणि D:E = 3:4 तर B:E = ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 95
61. Question
1 points120 रुपये, A,B आणि C यांच्या अशाप्रकारे वाटप केलेत की, A चा । | वाटा B पेक्षा 20 ने अधिक तर C पेक्षा 20 ने कमी आहे. तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 95
62. Question
1 points130 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 60 कि.मी. वेगाने एक पुल ओलांडण्यास 15 सेकंद लागतात तर त्या पुलाची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 95
63. Question
1 pointsएका दुकानदाराने 10रु. प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले उरलेले बल्ब त्याने 12 रुपये प्रतिबल्ब दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 95
64. Question
1 points154 चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा परिघ किती ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 95
65. Question
1 pointsअ हा 5 मिनीटात 10 पाने टंकलिखित करतो, ब हा 5 पाने 10 मिनीटात टंकलिखीत करतात, तर ते दोघे एकत्रित 30 मिनीटात किती पाने टंकलिखीत करतील?
Correct
Incorrect
-
Question 66 of 95
66. Question
1 pointsदर 5 हर्षांनी दुप्पट होणा-या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने वालकार ताशी 60 कि.मी. वेगाने दिल्लीहून आग्य़ाला जाते, येताना ताशी Y कि.मी. वेगाने परत येते जर कारचा पुर्ण प्रवासाचा परासरी वेग ताशी 48 कि.मी. असेल तर Y = ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 95
67. Question
1 pointsएक कव्यक्ती एक वस्तू 32% नफ्याने विकतो, जर वस्तूची मुळ किंमत १०% ने वाढविली आणि विक्री किंमत तिच ठेवली तर मिळणारा नफा किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 95
68. Question
1 pointsमुलगा आणि त्याचे वडिल यांचे आजचे वयाची सरासरी 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलांचे वय 17 वर्ष होईल तर 20 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 95
69. Question
1 pointsवार्षिक व्याजदर 4% वरुन 3.5% झाल्यास वार्षिक उत्पन्न 80 रुपयांनी कमी होते तर मुळ गुंतवणूक क़िती होती ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 95
70. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा. नवीन नोट नोटेच्या पाठीमागील प्रतिमा
Correct
Incorrect
-
Question 71 of 95
71. Question
1 pointsरस्त्याच्या देखभालीकरीता केंद्र सरकारने 24 जुलै 2017 रोजी कोणते मोबाईल अॅप सुरु केले ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 95
72. Question
1 pointsसन 2017 चा 64 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास मिळाला ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 95
73. Question
1 pointsखालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्क मधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 95
74. Question
1 pointsकरडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 95
75. Question
1 pointsभाववाढीच्या ( तेजीच्या काळात ) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 95
76. Question
1 pointsमुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुध्द कोणी परिषद भरवली ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 95
77. Question
1 pointsखालील व्हाईसरॉय त्यांच्या कार्यकालाच्या चढत्या क्रमाने लावा.
अ. लॉर्ड कॅनिंग ब. लॉर्ड रिपन क. लॉर्ड डफरिन ड. लॉर्ड कर्झनCorrect
Incorrect
-
Question 78 of 95
78. Question
1 pointsचांगदेव (जळगाव) या तिर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 95
79. Question
1 pointsअहिल्याबाई योजनेचे खालीलपैकी मुळ उद्दिष्ट काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 95
80. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 95
81. Question
1 pointsवसंतराव नाईक समितीने…….. या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले.
Correct
Incorrect
-
Question 82 of 95
82. Question
1 pointsखालीलपैकी कोणते संप्रेरक (हार्मोन ) नाही ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 95
83. Question
1 pointsमानवी शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 95
84. Question
1 points100 रु. छापील किंमतीवर 10% सुट देवूनही 25% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 95
85. Question
1 points18 कामगारांनी रोज 8 तास काम केले तर एक काम 21 दिवसांत संपते, 6 कामगार वाढविले व रोज 7 तास काम केले तर तेच काम किती दिवसात संपेल ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 95
86. Question
1 points30 ते 60 दरम्यान 6 चा फरक असणाच्या मुळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 95
87. Question
1 pointsएका नळाने 1 टाकी 4 तासात भरते परंतु त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते जर नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 95
88. Question
1 points8 ही संख्या 0.02 च्या किती पट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 95
89. Question
1 pointsराष्ट्रकूल क्रिडा स्पर्धा 2018 मध्ये संजिता चानुने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजन गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. संजिता चानु ही मुळ कोणत्या राज्याची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 95
90. Question
1 pointsकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला किती वर्ष शिक्षा झाली?
Correct
Incorrect
-
Question 91 of 95
91. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन 2018 चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 95
92. Question
1 pointsखालीलपैकी कोणती महिला ही नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 95
93. Question
1 pointsपरिक्षेला बसणाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम वॉरीयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 95
94. Question
1 pointsउज्वला योजना कशाशी निगडीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 95
95. Question
1 pointsमालगुडी डेज या लघुकथा संग्रहाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect