SSC ने 39 हजार हून अधिक गड पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती, त्यासाठी येत्या 04 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते आहे, यासाठी प्रवेशपत्र एसएससी द्वारे सर्व प्रादेशिक विभागांच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र जाहीर केले आहेत.
SSC GD परीक्षा २०२५ मध्ये फेब्रुवारीच्या ४, ५, ६, ७, १०, ११, १२, १३, १७, १८, १९, २०, २१ आणि २५ तारखांना होणार आहे.
SSC GD परीक्षा English व मराठी , हिंदी सह इतर 13 भाषेमध्ये होणार आहेत…
SSC GD Constable Syllabus 2025 in Marathi PDF
SSC GD City intimation व हॉलतिकीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- SSC चा अधिकृत संकेतस्थळ https://ssc.gov.in/ वेबसाइटला भेट द्या.
- “login” टॅबवर क्लिक करा.
- आपले username आणि password टाकून लॉगिन करा
- “SSC GD Admit Card” वर क्लिक करा.
- “हॉल टिकिट डाउनलोड” वर क्लिक करा.
- “हॉल टिकिट डाउनलोड” बटणावर क्लिक करा.
Hall Ticket Link-> SSC GD हॉलतिकीट डाऊनलोड करा
हॉलतिकीटमध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख आणि वेळ यासारखी माहिती असेल. उमेदवारांनी हॉलतिकीट काळजीपूर्वक वाचून घ्यावे आणि परीक्षा केंद्रावर नेणे आवश्यक आहे.
या भरतीमुळे राज्यातील तरुण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी योग्य तयारी करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा.