RCSM GMC Kolhapur Recruitment – कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) पदांसाठी 95 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून केली जाईल.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागतील.
GMC Kolhapur Recruitment 2024
या भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:
कोणती पदे भरली जाणार – गट ड
एकूण जागा – 95
पात्रता निकष:
- शैक्षणिक पात्रता: या पदांकरिता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी विशेष प्रशिक्षण किंवा अनुभवाचीही आवश्यकता असू शकते.
- वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या सवलती दिल्या जातील.
- अर्ज प्रक्रिया: अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी GMC कोल्हापूरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.
अर्ज करण्याची कालावधी – 11 जानेवारी २०२४ ते 31 जानेवारी २०२५
परीक्षा शुल्क – ओपन १०००/- / इतर – ९००/-
निवड प्रक्रिया – ऑनलाईन संगणक परीक्षा (IBPS Pattern)
जाहिरात डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/
अधिकृत संकेतस्थळ – GMC Kolhapur