Samaj Kalyan Exam Dates: समाज कल्याण विभाग भरती वेळापत्रक जाहीर

Samaj Kalyan Exam Time Table : समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विभागाने गट क पदांच्या भरतीसाठी केलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेचे आयोजन 04 मार्च ते 19 मार्च 2025 दरम्यान करण्यात येणार आहे.

परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहेत. शिफ्ट 1 सकाळी 9:00 ते 11:00, शिफ्ट 2 दुपारी 1:00 ते 3:00 आणि शिफ्ट 3 सायंकाळी 5:00 ते 7:00 या वेळेत होणार आहेत.

Samaj Kalyan Exam Schedule

महाराष्ट्र समाज कल्याण आयुक्तालय विभाग (Samaj Kalyan) ने निरीक्षक , गृहपाल, लघुलेखक (Inspector , Warden and Steno) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे, या पदांचे परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे ..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरील परिक्षचे प्रवेशपत्र हॉल तिकीट 25 फेब्रुवारी पासून अधिकृत संकेतस्थळ वरती उपलब्ध होतील…

समाज कल्याण विभाग अधिकृत अभ्यासक्रम डाऊनलोड करा…

हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची लिंक – येथे क्लीक करा

समाज कल्याण विभाग भरती अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा