पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 795 पदांची भरती 2024 – PGCIL Recruitment

PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने Trainee पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार PGCIL च्या अधिकृत वेबसाइट powergrid.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे संस्थेत 795 डिप्लोमा ट्रेनी, ज्युनियर ऑफिसर ट्रेनी आणि असिस्टंट ट्रेनी ही पदं भरली जाणार आहेत.

PGCIL Recruitment 2024 माहिती

पदाचे नाव व रिक्त जागा :

पदाचे नावपद संख्यापात्रता
डिप्लोमा ट्रेनी (Electrical) / Trainee Engineer (Electrical)6003 Year Diploma in Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical) or Related
डिप्लोमा ट्रेनी (Civil) / Trainee Supervisor (Civil)1303 Years Diploma in Civil Engineering
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) 79BBA/BBM/BBS
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) 35Inter CA/CMA
असिस्टंट ट्रेनी (F&A) 22BCOM

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता :

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..

वयोमर्यादा: 18 ते 27 व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी : 24,500 ते 108000 basic pay…

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 22 ऑक्टोबर ते 12 19 नोव्हेंबर 2024

परीक्षा TCS ion घेणार……

PGCIL जाहिरातडाऊनलोड करा
Telegram Linkयेथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा

अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा