BMC JE/SE Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिके मार्फत City Engineer – Civil, Mechanical and Electrical JE/SE पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. बृहमुंबई महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, अर्ज करण्याची कालावधी 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2024 आहे.
BMC City Rngineer Recruitment 2024 माहिती
पदाचे नाव व रिक्त जागा :
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – JE- Civil Engineer | 250 |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – JE Mechanical and Electrical | 130 |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) SE – Civil Engineer | 233 |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – SE Mechanical and Electrical | 77 |
Total | 690 |
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता :
- Graduation BE/B.Tech or Diploma in Civil, Mechanical, or Electrical engineering from a recognized university/institution.
इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..
वयोमर्यादा: १८ ते ४० व इतर नियमानुसार सुट
वेतन श्रेणी : 41,800 ते 1,32,300/+
निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा
अर्ज स्विकारण्याची कालावधी : 11 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024
परीक्षा TCS ion घेणार……
BMCCity Engineer Short जाहिरात | डाऊनलोड करा |
BMC जाहिरात | डाऊनलोड करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .