महिला व बाल विकास विभागात ICDS – मुख्यसेविका 102 पदांची भरती

ICDS Recruitment 2024 : महिला व बाल विकास विभाग, आयुक्तालयात अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना सरळसेवा भरती जाहीर, या भरती द्वारे जवळ जवळ 102 महिला मुख्यसेवीका रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, 14 ऑक्टोबर पासून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

मुख्यसेविका भरती 2024 – ICDS Recruitment

पदाचे नाव व पदसंख्या: मुख्यसेविका (नागरी प्रकल्प)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कोठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता : कोणतेही पदवीधर (Any Graduates)

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..

वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा – 200 गुणांची

वेतनश्रेणी: S-13 35,400 ते 112400

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 14 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

परीक्षा TCS ion घेणार……

महिला व बाल ICDS जाहिरातडाऊनलोड करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा

अधिक माहिती https://icds.gov.in/  वेबसाईटला भेट द्या .

1 thought on “महिला व बाल विकास विभागात ICDS – मुख्यसेविका 102 पदांची भरती”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा