महिला व बाल विकास विभागात सरळसेवा भरती, 236 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

WCD Maharashtra Recruitment 2024 : महिला व बाल विकास विभाग, आयुक्तालयात गट ब, क व ड पदांची सरळसेवा भरती जाहीर, या भरती द्वारे जवळ जवळ 236 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, 14 ऑक्टोबर पासून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

महिला व बाल विकास, महाराष्ट्र भरती – WCD Recruitment

पदाचे नाव व पदसंख्या:

पदाचे नाव & तपशील:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पदाचे नावपद संख्या
संरक्षण अधिकारी, गट ब02
परिविक्षा अधिकारी, गट क72
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क01
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क02
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क56
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क57
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड04
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड36
स्वयंपाकी गट-ड06

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कोठेही

शैक्षणिक पात्रता : SSC/Any Graduate – BA/BCOM/BSC etc../MSW व इतर पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..

वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 14 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

परीक्षा TCS ion घेणार……

महिला व बाल WCD जाहिरातडाऊनलोड करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा

अधिक माहिती  https://www.wcdcommpune.com/  वेबसाईटला भेट द्या .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा