ONGC Apprentice Recruitment 2024 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये 2236 शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुमच्याकडे ITI, Diploma किंवा BA, BCOM, BBA or BSC, BE, B.Tech पदवी असेल तर तुम्ही Apply करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहेत.
ONGC Apprentice Recruitment 2024
कोणती पदे भरणार : शिकाऊ उमेदवार – Apprentice
नोकरी ठिकाण – भारतात कोठेही
एकूण जागा: 2236
विभाग | एकूण जागा |
Northern Sector | 161 Posts |
Mumbai Sector | 310 Posts |
Western Sector | 547 Posts |
Eastern Sector | 583 Posts |
Southern Sector | 335 Posts |
Central Sector | 249 Posts |
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
शैक्षणिक पात्रता : SSC, HSC, ITI, Diploma, BE/B.Tech, BA, Bcom, BBA, BSC or any Degree
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2024 10 नोव्हेंबर 2024
जाहिरात डाऊनलोड करा: ONGC Recruitment Notification
ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा
नवीन भरतीप्रक्रिया बघण्यासाठी येथे क्लिक करा
🙏