SSC MTS व हवालदार भरती 2024 – हॉलतिकीट जाहीर, असे करा डाऊनलोड

SSC ने MTS तसेच इतर हवालदार MULTI TASKING (NON-TECHNICAL) STAFF, AND HAVALDAR (CBIC & CBN पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती, त्यासाठी येत्या 30 सप्टेंबर पासून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते आहे, यासाठी प्रवेशपत्र एसएससी द्वारे सर्व प्रादेशिक विभागांच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. .

SSC हॉलतिकीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. ज्या राज्यात फॉर्म भरला असेल त्या विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “भरती” टॅबवर क्लिक करा.
  3. “SSC MTS Admit Card” वर क्लिक करा.
  4. “हॉल टिकिट डाउनलोड” वर क्लिक करा.
  5. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  6. “हॉल टिकिट डाउनलोड” बटणावर क्लिक करा.

Hall Ticket Link-> SSC MTS (WR) Mumbai Western Region हॉलतिकीट डाऊनलोड करा

हॉलतिकीटमध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख आणि वेळ यासारखी माहिती असेल. उमेदवारांनी हॉलतिकीट काळजीपूर्वक वाचून घ्यावे आणि परीक्षा केंद्रावर नेणे आवश्यक आहे.

या भरतीमुळे राज्यातील तरुण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी योग्य तयारी करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा