SSC GD Notification 2025 : कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 05 सप्टेंबर 2024 रोजी SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 ची अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली. या भरती अंतर्गत एकूण 39,481 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे.
SSC GD Recruitment 2025 Information in Marathi
नोकरी ठिकाण : भारतात कोठेही
पात्रता : Eligibility Criteria :
SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केली असावी.
- 18 ते 23 .. उमेदवाराची जन्मतारीख 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2007 या कालावधीत असावी. इतर नियमानुसार सूट (OBC-3,SC/ST-5) व इतर
शारीरिक पात्रता
उंची:
- पुरुष: 170 सेमी (5’7″)
- महिला: 157 सेमी (5’2″)
छाती:
- पुरुष: 80 सेमी (31.5″) सह 5 सेमी विस्तार
SSC GD Vacancy 2024-2025
Forces | Male Vacancies | Female Vacancies |
BSF | 13306 | 2348 |
CISF | 6430 | 715 |
CRPF | 11299 | 242 |
SSB | 819 | 0 |
ITBP | 2564 | 453 |
AR | 1148 | 100 |
SSF | 35 | 0 |
NCB | 11 | 11 |
Total | 35612 | 3869 |
निवड प्रक्रिया : Selection Process
निवड हि तीन स्टेज मध्ये होईल ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.
SSC GD पेपर इंग्रजी हिंदी त्याचबरोबर मराठी व इतर राज्य भाषेत सुधा होतात.
महत्वाच्या तारखा : Important Dates
- अर्ज करण्याची कालावधी : 05 सप्टेंबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024
- परीक्षा दिनांक :: जानेवारी – फेब्रुवारी 2025
इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…
SSC GD जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/ ला भेट द्या
❤️❤️❤️
❤️❤️❤️
🙌🙌🙌