CISF Recruitment 2024 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये 1130 कांस्टेबल फायरमन पदांची भरती

CISF Fireman Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआईएसएफ) ने देशभरातील युवकांसाठी एक उत्कृष्ट संधी निर्माण केली आहे. सीआईएसएफने 1130 कांस्टेबल फायरमन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही एक उत्तम संधी आहे ज्यांना देशसेवा करण्याची इच्छा आहे आणि एक स्थिर करिअर घडवायचे आहे.

इच्छुक उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट द्वारे 31 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

CISF Fireman Recruitment 2024:

पदाचे नाव : कॉन्स्टेबल – फायरमन

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

पात्रता : Eligibility Criteria :

  • उमेदवार 18 ते 23 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. (इतर नियमानुसार सूट)
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून Science विषयात 12 किंवा समतुल्य (HSC) असणे आवश्यक आहे.
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PET) आणि वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

CISF Fireman Vacancy 2024-2025

राज्यएकूण जागा
Andhra Pradesh32
Arunachal Pradesh15
Assam164
Bihar56
Chhattisgarh55
Delhi09
Goa01
Gujarat32
Haryana14
Himachal Pradesh04
Jammu & Kashmir65
Jharkhand47
Karnataka33
Kerala18
Ladakh01
Madhya Pradesh56
Maharashtra72
Manipur16
Meghalaya22
Mizoram08
Nagaland15
Odisha64
Puducherry01
Punjab15
Rajasthan37
Tamil Nadu39
Telangana19
Tripura26
Uttar Pradesh108
Uttarakhand05
West Bengal55

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • ऑनलाइन अर्ज करण्याची कालावधी: 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

CISF जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज Link- https://cisfrectt.cisf.gov.in/ (Starts on 31 August)

1 thought on “CISF Recruitment 2024 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये 1130 कांस्टेबल फायरमन पदांची भरती”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा