RRB Paramedical – रेल्वेत 1376 पैरामेडिकल पदांची भरती

RRB Paramedical Recruitment 2024 : भारतीय रेल्वेने विविध पैरामेडिकल पदांसाठी 1376 रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे भरती मंडळ (RRB) पैरामेडिकल स्टाफ भरती 2024 जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 17 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या लेखात भरती प्रक्रिया, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, अर्ज फी आणि इतर महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

पदाचे नाव: पैरामेडिकल स्टाफ

एकूण रिक्त पदे: 1376

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पदाचे नाव वयोमर्यादा रिक्त जागा
Dietician18-365
Nursing Superintendent20-43713
Audiologist & Speech Therapist21-334
Clinical Psychologist18-367
Dental Hygienist18-363
Dialysis Technician20-3620
Health & Malaria Inspector Gr III18-36126
Laboratory Superintendent18-3627
Perfusionist21-432
Physiotherapist Grade II18-3620
Occupational Therapist18-362
Cath Laboratory Technician18-362
Pharmacist (Entry Grade)20-38246
Radiographer X-Ray Technician19-3664
Speech Therapist18-361
Cardiac Technician18-364
Optometrist18-364
ECG Technician18-3613
Laboratory Assistant Grade II18-3694
Field Worker18-3319
एकूण जागा 1376

अर्ज करण्याची कालावधी : १७ ऑगस्ट – १६ सप्टेंबर २०२४

अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज जमा करा.

पात्रता:

  • पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, संपूर्ण जाहिरात आल्या नंतर उपडेट केले जाईल.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • CBT (Computer Based Test) असेल.
  • DV (Document Verification) असेल.

अभ्यासक्रम:

  • CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
  • DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

वेतन:

  • निवडित उमेदवारांना Level 2 ते 7 प्रमाणे पगार मिळेल Approx (40,000 ते 100000).
  • इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी:

जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा (RRB Short Notification)

ऑनलाईन अर्ज लिंक : येथे क्लिक करा (17 August Starts)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा