महाराष्ट्र राज्य शासनाच्या BARTI, SARTHI, MAHAJYOTI आणि TRTI या संस्थांद्वारे वर्ष 2024-25 साठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश परीक्षा (CET) आयोजित केली जात आहे. ही परीक्षा 30 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
परीक्षा विविध योजनांच्या लाभार्थी उमेदवारांसाठी घेण्यात येणार असून सर्वकष धोरणानुसार यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित केली जाईल.
महत्त्वाची माहिती:
संस्थांचा समावेश: BARTI, SARTHI, MAHAJYOTI आणि TRTI
परीक्षेचे तारखा: Phase 1: 30 जुलै 2024 ते 01 ऑगस्ट 2024 Phase 2: 10 August to 16 August 2024
परीक्षेचे स्वरूप: सामायिक प्रवेश परीक्षा (CET)
योजनांचा समावेश: विविध योजनांच्या लाभार्थी उमेदवारांसाठी
Phase 2 CET परीक्षा वेळापत्रक
MPSC Class 3 , MPSC Gazzatted and MPSC Group b And C and UPSC exams scheduled between 10 August to 16 August…
Download Official BARTI/TRTI/SARTHI/Mahajyoti Phase 2 CET Timetable
Hall Ticket Link – >
Hall Ticket Download Link – Click Here
Phase 1 CET परीक्षा वेळापत्रक : –
Common Entrance Test For TET, MPSC Judicial, Police Bharti and Army Training (BARTI Only), Staff Selection Training and IBPS, SBI, LIC and Other exam CET Time Table as follows.
Remaining Exams UPSC, MPSC Gazzatted, Group B and Group C, MES, PSI/STI/ASO etc exam scheduled in Second phase 2 after10 August 2024.
Hall Ticket for phase 1 will be available on 25 July 2024.
Common CET Hall Ticket Links : –
will be available on 25 th July 2024…
Syllabus For Common BARTI/TRTI/SARTHI/Mahajyoti CET –
Common CET Syllabus PDF डाऊनलोड करा.
उमेदवारांनी लक्षात ठेवाव्यात
- प्रवेशपत्र काळजीपूर्वक जपून ठेवा. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षा केंद्रावर योग्य वेळेवर पोहोचा.
- परीक्षा केंद्रावर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
अधिकृत वेळापत्रक Notification – डाऊनलोड करा
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, संबंधित संस्थांच्या वेबसाइटला भेट द्या:
Common CET तयारी साठी नोट्स, सराव टेस्ट
Sir how can we prepare for police bharti ( bharti). I mean Exam preparation..