Mazagaon Dock Recruitment: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने मुंबई येथे 518 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. या भरती द्वारे ITI Apprentice पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
Mazagaon Recruitment माहिती
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार/ Apprentice
एकूण जागा : 518
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता : आठवी/दहावी/ITI
वयोमर्यादा: 14 ते 21 व इतर नियमानुसार सुट
वेतन श्रेणी : नियमनुसर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024
अर्ज फी : General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
Mazagaon Dock Recruitment जाहिरात डाऊनलोड करा: डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक: https://mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx
अधिकृत संकेतस्थळ – https://mazagondock.in/
इतर नवीन भरती उपडेट : येथे क्लिक करा