Mahafood Result : अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती निकाल जाहीर

MAHANFOOD Bharti Result : अन्न व नागरी पुरवठा विभागाने 2023 च्या भरती परीक्षेसाठी निकाल जाहीर केले आहेत. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटवर किंवा थेट लिंकद्वारे आपले निकाल पाहू शकतात.

उमेदवारांनी आपला निकाल Mahafood विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासू शकता. निवड झालेल्या उमेदवारांची यादी खाली दिली आहे. पात्र उमेदवारांना कागदपत्रे तपासणी बोलवण्यात येत आहे.

MAHA Food Result 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अंतिम निकाल – Selection List
पुरवठा निरीक्षक, गट-क / Supply inspector, Group-Cडाउनलोड करा
उच्चस्तर लिपिक, गट-क / Higher Grade Clerk, Group-Cडाउनलोड करा

मेरिट लिस्ट – Merit List
पुरवठा निरीक्षक, गट-क / Supply inspector, Group-Cडाउनलोड करा
उच्चस्तर लिपिक, गट-क / Higher Grade Clerk, Group-Cडाउनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ – > https://mahafood.gov.in/

तलाठी भरती नवीन निवड यादी जाहीर येथे तपासा

मेरिट लिस्ट डाऊनलोड करा

उमेदवार महा Food वेबसाइटवरून मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात. मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. महा Food च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “Recruitment 2023” लिंकवर क्लिक करा.
  3. “Selection List” लिंकवर क्लिक करा.
  4. तुमचे नाव तपासा

पुढील निवड प्रक्रिया

उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावे लागतील:

  • निकाल प्रत
  • वैध ओळखपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा