IBPS Recruitment 2024 : IBPS दरवर्षी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करते. यावर्षी, ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी (स्केल I आणि II) आणि कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) यांच्यासाठी जवळपास १०,००० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
IBPS Gramin Bharti Notification in Marathi
संस्था: भारतीय बँक कर्मचारी निवड बोर्ड (IBPS)
संस्था: ग्रामीण बँका
अर्ज पद्धत: ऑनलाइन
पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
एकूण पदे : 9995
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] पदानुसार बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
शैक्षणिक पात्रता : कोणताही शाखेतील पदवी किंवा समतुल्य , पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
वेतन : नियमानुसार
निवड प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा
परीक्षा भाषा : इंग्लिश, हिंदी, मराठी, कोंकणी {महारष्ट्राकरिता}
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 07 जून 2024 ते 27 जून 2024
जाहिरात डाउनलोड करा – Notification | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करा – Apply Link | येथे क्लीक करा |