जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे 13 पदांची भरती | शैक्षणिक पात्रता कोणतेही | पगार : 47000

District Court Latur Recruitment 2024: जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे सफाई कर्मचारी या भरतीसाठी पात्र उमेवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवार कोणतेही शिक्षण प्राप्त केलेले असून सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वाथाने सक्षम असले पाहिजे. जर तुम्ही सुद्धा सरकारी भरती शोधात असाल तर नक्की अर्ज करा

विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर

पदाचे नाव: सफाईगार / Sweeper

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण जागा : 10 + 3 (प्रतिक्षा)

पगार : 15000 ते 47000 S1 (सातवे वेतानानुसर) (25 ते 30 हजार महिना)

शैक्षणिक पात्रता: कोणतेही अट नाही

इतर पात्रता: सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वाथाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट : 18 ते 38 इतर सरकारी नियमानुसार सुट

नोकरी ठिकाण : लातूर

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 मे 2024

अर्ज कसा करावा:

पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरून तो आपल्या जवळच्या पोस्टाने स्पीड पोस्ट किंवा RPAD द्वारे दिलेल्या कालावधीत दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. सक्षम अर्ज स्वीकारले जाणार नाही..

अर्ज करण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.

इतर माहितीसाठी जाहिरात बघा व अधिकृत संकेतस्थळ बघा.

जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा: येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ: https://latur.dcourts.gov.in/notice-category/recruitments/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा