SSC CPO 2024 – स्टाफ सेलेक्शन सर्व्हिसेस द्वारे 4187 पदांची भरती

SSC CPO Recruitment 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये उपनिरीक्षक (SI) आणि दिल्ली पोलिसांमध्ये उपनिरीक्षक (Exe.) पदांसाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे 4187 पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती दोन टप्प्यात होणार आहे.

कर्मचारी चयन आयोग (SSC) कडून केंद्रीय सशस्त्र पोलीस बल परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या परीक्षेद्वारे सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF), भारत तिब्बत सीमा पुलिस (ITBP) आणि सशस्त्र सीमा सुरक्षा बल (SSB) मध्ये 4187 पेक्षा जास्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in द्वारे 28 मार्च 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CPO Recruitment 2024:

पदाचे नाव : दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक () पदांच्या जागा

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

पात्रता : Eligibility Criteria :

  • उमेदवार 20 ते 25 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. (इतर नियमानुसार सूट)
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर (Any Graduate)असणे आवश्यक आहे.
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PET) आणि वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

SSC CPO Vacancy 2024-2025 Sub Inspector

ForcesVacancies
Delhi Police186
BSF892
CISF1597
CRPF1172
SSB62
ITBP278
Total4187
SSC CPO Vacancy

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 मार्च 2024
  • Paper-I परीक्षा तारीख: 9, 10 आणि 13 मे 2024

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

SSC CPO Recruitment जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/ ला भेट द्या

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा