Mumbai Police Bharti 2024 : – महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मुंबई पोलीस भरती २०२४ साठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 4727 पोलिस शिपाई. चालक पोलिस शिपाई, मुंबई पोलीस कारागृह शिपाई, SRPF अश्या एकूण पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Police Bharti 2024 Notification :
विभाग | महाराष्ट्र शासन गृह विभाग – मुंबई पोलीस आयुक्तलय |
एकूण जागा | 4727 * |
पदाचे नाव | पोलीस शिपाई, चालक शिपाई, लोहमार्ग शिपाई, कारागृह पोलीस शिपाई |
पात्रता | 12वी किंवा समतुल्य / Diploma / ITI 2 Years / YCMOU Pre |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्रात कोठेही |
निवड प्रक्रिया | शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा |
अर्ज करण्याची कालावधी | 05 मार्च ते 31 मार्च |
Qualification Criteria : शैक्षणिक पात्रता
- महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, 1965 (1965 चा कायदा 41) अंतर्गत विभागीय मंडळाद्वारे आयोजित HSC (वर्ग 12 वी) उत्तीर्ण किंवा मंडळाद्वारे मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष.
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकची (YCMOU Preparatory Passed) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेले किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार.
- मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदविका आणि समतुल्य. (Polytechnic/Diploma/ITI etc)
- ज्यांनी 15 वर्षे लष्करी सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत, त्यांनी इयत्ता 10 वी नागरी परीक्षा किंवा IASC (भारतीय लष्कराचे विशेष शिक्षण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केलेले असावे.
Physical Criteria : शारीरिक पात्रता
पुरुष | महिला | |
उंची | 165सेमी | 155सेमी |
छाती | 79 सेमी पेक्षा कमी नसावी | N/A |
Age Criteria : वयोमर्यादा
वर्ग | वयोमर्यादा |
खुला | 18 ते 28 वर्षे |
मागासवर्गीय/अनाथ उमेदवार/गृहरक्षक/पोलीस बालक/महिला आरक्षण | 18-33 वर्षे |
प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त | 18-45 वर्षे |
खेळाडू | 18-38 वर्षे |
माजी सैनिक | सवलत सशस्त्र दलातील उमेदवाराच्या सेवेच्या कालावधीच्या बरोबरीने अधिक 3 वर्षे असेल. |
Selection Process : निवड प्रक्रिया
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- कागदपत्रे तपासणी
- वैद्यकीय चाचणी
नवीन पोलीस भरती 2024 अभ्यासक्रम बघा
Total Vacancies : एकूण रिक्त जागा
मुंबई विभागातील आतापर्यंत जाहीर झालेल्या जागा …
पदाचे नाव | रिक्त संख्या |
पोलीस शिपाई | 2572 |
पोलीस शिपाई चालक | 917 |
SRPF Group 8 Mumbai | 446 |
बॅन्ड्समन | 24 |
लोहमार्ग शिपाई | 51 |
कारागृह शिपाई | 717 |
मुंबई पोलीस भरती २०२४ जाहिरात बघा : येथे क्लिक करा
अधीकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज 05 मार्च पासून सुरु होणार : https://policerecruitment2024.mahait.org/
पोलीस भरती च्या संपूर्ण तयारी साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.