सेंट्रल बँक ऑफ इंडिया अपरेंटिस भरती 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) पदवीधरांकडून बँकेत अपरेंटिस म्हणून काम करण्यासाठी अर्ज आमंत्रित करीत आहे. पात्र उमेदवार २१ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२४ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँकेत अपरेंटिसशिपसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना www.nats.education.gov.in या शासकीय अपरेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ उमेदवार / Graduate Apprentice
एकूण जागा : 3000 (महाराष्ट्र 320)
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी ३१ मार्च २०२० नंतर त्यांची पदवी पूर्ण केली असावी आणि त्यांच्या पदवीसाठी उत्तीर्णता प्रमाणपत्र असावे.
हे पण बघा -> Army Agniveer Bharti 2024 : अग्निवीर भरतीसाठी अर्ज सुरु
निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + इंटरव्हिव्ह
वेतन : 15,000 रुपये.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 21 फेब्रुवारी 2023 ते 06 मार्च 2023 06 जून ते 17 जून 2024
अर्ज कसा करावा :
- १. nats.education.gov.in या शासकीय अपरेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करा.
- २. नोंदणी पूर्ण झाल्यावर, पोर्टलवर लॉगिन करा आणि “नवीन अर्ज” वर क्लिक करा.
- ३. आवश्यक माहिती जसे की नाव, संपर्क क्रमांक, ईमेल, शिक्षण, इत्यादी प्रविष्ट करा.
- ४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- ६. अर्ज सबमिट करा.
CBI अप्रेंटिस मुदत वाढ नोटीस डाऊनलोड करा
CBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा