DCC Bank Recruitment: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 100 पदांची भरती

Akola District Bank Recruitment 2024: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, अकोला अंतर्गत कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ) पदाच्या 100 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांची संख्या: 100

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता

  • 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)

वयोमर्यादा:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.

अर्ज शुल्क:

  • रु.1000/-

वेतनमान:

  • रु.10,000/- ते रु.28,000/-

नोकरीचे ठिकाण: राज्यात कोठेही

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अधिक माहितीसाठी: अधिकृत वेबसाईट: www.akoladccbank.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

महत्वाच्या सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज कसा करावा?

  1. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. “Careers” टॅबवर क्लिक करा.
  3. “Current Openings” वर क्लिक करा.
  4. “कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)” या पदावर क्लिक करा.
  5. “Apply Now” बटणावर क्लिक करा.
  6. अर्ज भरून सबमिट करा.

अर्जाची कागदपत्रे:

  • अर्ज
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)
  • निवास प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
जाहिरात डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
नवीन भरती अपडेट येथे बघा

परीक्षा पद्धत:

  • या भरतीसाठी एक ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील.
  • परीक्षा कालावधी 2 तास असेल.

परीक्षा शुल्क:

  • परीक्षा शुल्क रु.1000/- आहे.
  • परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

परीक्षा निकाल:

  • परीक्षा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल.
  • उमेदवारांना त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून निकाल पाहता येईल.

निवड प्रक्रिया:

  • परीक्षा मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल.
  • मेडिकल चाचणी आणि मुलाखत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा