भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार
- साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रिडा, उद्योग, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
- या पुरस्काराची सुरूवात १९५४ मध्ये झाली.
- २०१९ चा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गायक भुपेन हजारिका,नानाजी देशमुख यांना प्रदान.
1) पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते १९५४ : चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. चंद्रशेखर व्यंकटरामण.
2) राष्ट्रपतींना मिळालेले भारतरत्न : १९५४ डा. सर्वपल्ली राधाकृष्णन,१९६२ डॉ. राजेंद्र प्रसाद, १९६३ डॉ झाकीर हुसेन, १९७५ व्ही.व्ही. गिरी,१९९७ डॉ. अब्दुल कलाम, २०१९ डॉ. प्रणव मुखर्जी
3) पंतप्रधानांना मिळालेले भारतरत्नः १९५५ पंडित जवाहरलाल नेहरू,१९६६ लाल बहादूर शास्त्री, १९७१ इंदिरा गांधी, १९९१ राजीव गांधी,१९९१ मोरारजी देसाई, १९९७ गुलझारीलाल नंदा, २०१५ अटलबिहारी वाजपेयी
4) महाराष्ट्रातील भारतरत्न : १९५८ महर्षि कर्वे (सर्वात वयोवृध्द भारत रत्नमिळविणारे), १९६३ पांडूरंग वामन कानेकर, १९८३ विनोबा भावे, १९९० डॉ.बाबासाहेब आंबेडकर, १९९२ जे. आर.डी. टाटा, २००१ लता मंगेशकर,२००८ पंडित भिमसेन जोशी, २०१४ सचिन तेंडूलकर (सर्वात तरूण भारतरत्न मिळविणारा)२०१९ नानाजी देशमुख.
5) महिलांना मिळालेले भारतरत्न : १९७१ इंदिरा गांधी, १९८० मदर तेरेसा१९९७ अरूणा असफअली, १९९८ एस. सुब्बलक्ष्मी, २००१ लता मंगेशकर.
6) अभारतीय (विदेशी) भारतरत्न : १९८७ खान अब्दुल गफारखान, १९९०नेल्सन मंडेला.
7) नोबेल विजेते भारतरत्न : सी.व्ही.रामण, मदर तेरेसा, डॉ. अमर्त्य सेन.
8) सद्या जिवंत भारतरत्न व्यक्ती : अमर्त्य सेन, लता मंगेशकर, सी.एन.राव, सचिन तेंडूलकर, प्रणव मुखर्जी.
9) मरणोत्तर भारतरत्न मिळालेले व्यक्ती : लाल बहादुर शास्त्री, के.
कामराज, आचार्य विनोबा भावे, एम.जी. रामचंद्रन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सत्यजित रे,
अरुणा असफअली, जयप्रकाश नारायण, गोपीनाथ बोरडोई, पं. मदनमोहन
मालवीय, भुपेन हजारिका, नानाजी देशमुख
२०१९ भारतरत्न प्राप्त :
• प्रणव मुखर्जी
- भारताचे माजी राष्ट्रपती, काँग्रेसचे जेष्ठ नेते
- जन्म ११ डिसेंबर १९३५, मिराती (पश्चिम बंगाल)
- १९६९.१९७५,१९८१,१९९३,१९९९ राज्यसभेवर खासदार पदी निवड.
- केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार हे मंत्रीपद भुषविले.
- २०१२ ते २०१७ भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले.
- २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
• मुपेन हजारीकाः
- प्रसिध्द गायक, संगीतकार
- जन्म ८ सप्टेंबर १९२६, सदिया, आसाम, निधन ५ नोव्हेंबर २०११
- १९३९ इंद्रमालती चित्रपटातून प्रथम भुमिका केली होती.
- १९४६ बनारस हिंदू विद्यापीठातून एम.ए. राज्यशास्त्र पदवी.
- न्यूयार्क येथील कोलंबिया विद्यापीठातून राज्यशास्त्र पी.एच.डी. संपादन.
- १९९२ दादासाहेब फाळके पुरस्कार.
- म. गांधी यांचे आवडते भजन वैष्णव जन हे त्यांनी गायले.
- २००९ संगीत नाटक पुरस्कार, २०११ पद्मभुषण
• नानाजी देशमुख
- चंडिकादास अमृतराव देशमुख पुर्ण नाव
- जन्म ११ ऑक्टोंबर १९१६, कडोळी (हिंगोली. महाराष्ट्र)
- राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रचारक होते.
- विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीत सहभाग
- व दिनदयाळ शोध संस्था, चित्रकुट ग्रामोदय विश्वविद्यालय संस्थापक.
- १९९९ राज्यसभा खासदार
- १९९९ पद्मविभूषण
- तंटामुक्ती गाव ही त्यांचीच कल्पना
- २७ फेब्रुवारी २०१० निधन, वय ९५ वर्ष