संत व त्यांची मूळ गाव

संत मूळ गाव
संत तुकडोजी महाराज यावली
संत ज्ञानेश्वर आपेगाव (महाराष्ट्र )
संत बसवेश्वर बागेवाडी (विजापूर ),कर्नाटक
संत मुक्ताबाई आपेगाव (महाराष्ट्र )
संत नरहरी महाराज (पंढरपूर ),महाराष्ट्र
संत एकनाथ पैठण (महाराष्ट्र )
संत तुकाराम देहू (महाराष्ट्र )
संत जनाबाई गंगाखेड ,जि.परभणी
संत गाडगे महाराज शेणगाव(अमरावती )
संत नामदेव नरसी-बामणी ,जि .परभणी
संत सावता महाराज अरणभेंडी (पंढरपूर ),महाराष्ट्र
संत शंकराचार्य कालडी (केरळ)
संत रामदास स्वामी जांब,ता.अंबड,जि.जालना
संत तुलसीदास राजापूर ,जि .बांदा (उत्तरप्रदेश)

1 thought on “संत व त्यांची मूळ गाव”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा