विविध कार्यक्षेत्रातील भारतातील पहिले व्यक्ती :Vividh Karyshetratil Bharatatil Pahile Vyakti

भारतातील विविध कार्यक्षेत्रातील पहिले व्यक्ती : Bharatatil Vividh Karyshetratil Pahile Vyakti


१) भारताचे पहिले राष्ट्रपती

= डॉ. राजेंद्रप्रसाद

२) भारताचे पहिले पंतप्रधान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

= पंडित जवाहरलाल नेहरू

३) भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती

= डॉ. झाकीर हुसेन

४) भारताचे पहिले शीख राष्ट्रपती

= ग्यानी झैल सिंग

५) पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती

= डॉ झाकीर हुसेन

६) पदावर असताना मृत्यू पावलेले एकमेव उपराष्ट्रपती

= कृष्ण कांत

७) भारताचे पहिले उपराष्ट्रपती

= डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

८) भारताचे पहिले उपपंतप्रधान

= सरदार वल्लभाई पटेल

९) पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले पंतप्रधान

= पंडित जवाहरलाल नेहरू

१०) लोकसभेचे पहिले सभापती

= ग. वा. मावळंकर

११) सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश

= न्या. हिरालाल कनिया

१२) उच्च न्यायालयातील पहिले भारतीय न्यायाधीश

= शभूनाथ पंडित

१३) स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी

= जनरल करिअप्पा

१४) स्वतंत्र भारताचे पहिले भूदल प्रमुख

= जनरल एम. राजेंद्रसिंग

१५) भारताचे पहिले फिल्ड मार्शल

= एस. एच, एफ. जे. माणेकशॉ

१६) स्वतंत्र भारताचे पहिले हवाईदल प्रमुख

= एअर मार्शल एस. मुखर्जी

१७) स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख

= व्हाइस अँडमिरल आर. डी. कटारी

१८) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष

= व्योमेशचंद्र बॅनर्जी

१९) पहिले भारतीय आय. सी. एस. अधिकारी

= सत्येद्रनाथ टागोर

२०) आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय

= सुरेंद्रनाथ बॅनर्जी

२१) बॅरिस्टरची पदवी मिळविणारे पहिले भारतीय

= ज्ञानेंद्रमोहन टागोर

२२) भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त

= सुकुमार सेन

२३) पहिले भारतीय वैमानिक

= जे. आर. डी. टाटा (१९२९)

२४) दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय

= कर्नल जे. के. बजाज (१९८९)

२५) अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय

= लेफ्टनंट रामचरण (१९६०)

२६) नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी

= रवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)

२७) रॅमन मॅगसेसे पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी

= आचार्य विनोबा भावे (१९५८)

२८) भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय

= सी. व्ही. रामन (१९३०)

२९) अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय

= डॉ. अमर्त्य कुमार सेन (१९९८)

३०) स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल

= चक्रवर्ती राजगोपालाचारी

३१) एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा

= तेनसिंग नोर्के (१९५३)

३२) प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट शिखर प्रथम सर करणारा

= फू-दोरजी (१९८४)

३३) इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय

= मिहीर सेन (१९५८)

३४) एव्हरेस्ट शिखर सर करणारा सर्वांत तरुण भारतीय पुरुष

= राघव जोनेजा (३ जून, २०१३)

३५) एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वांत तरुण व्यक्ती

= मलवथ पूर्णा (मे, २०१४)

३६) ब्रिक्स, बँकेचे पहिले भारतीय अध्यक्ष

= के. व्ही. कामत

३७) भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता

= बाबर

३८) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल

= वॉरन हेस्टिंग्ज

३९) ब्रिटिश हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८३३ च्या चार्टर अॅक्ट नुसार)

= लॉर्ड विल्यम बेंटिंक

४०) ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे गव्हर्नर जनरल

= लॉर्ड कॅनिंग

४१) ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाइसरॉय

= लॉर्ड कॅनिंग

४२) ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाइसरॉय

= लॉर्ड माऊंटबॅटन

४३) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल

= लॉर्ड माऊंटबॅटन

४४)भारताचा पहिला अंतराळवीर

= स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा (१९८४)

४५) स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल

= चक्रवर्ती राजगोपालाचारी

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा