महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिमेस वसलेले आहे .
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे
लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.
महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.
राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. उपराजधानी नागपूर आहे .
विस्तार : १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी)
महाराष्ट्र राज्याची स्थापना – 1 मे 1960
महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग :
सध्या 6 विभाग आहेत , ते खालीलप्रमाणे
- कोकण
- मराठवाडा
- पश्चिम महाराष्ट्र
- दक्षिण महाराष्ट्र
- उत्तर महाराष्ट्र
- विदर्भ
एकूण जिल्हे : 36 जिल्हे आहेत.
एकूण तालुके : 358 तालुके आहेत .
महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी – 800 कि.मी.
महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी – 720 कि.मी. (काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)
महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण – 9.36% प्रदेश
महाराष्ट्राची समुद्रकिनारपट्टी – 720 कि.मी.
Police Bharti